कोल्हापूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वर्ष प्रतिपदा उत्सव

CD

01501
इचलकरंजी : वर्षप्रतिपदा उत्सव स्वयंसेवकांनी शिस्तबद्धरित्या पार पडला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वर्ष प्रतिपदा उत्सव
इचलकरंजी, ता. २३ ः समाज प्रबोधनाचे काम करीत सामाजिक परिवर्तनाचे विषय हाताळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समरसता गतीविधी पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य निलेश गद्रे यांनी येथे केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्ष प्रतिपदा उत्सवाप्रसंगी बोलत होते.
मॉडर्न हायस्कूलच्या पटांगणावर गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इचलकरंजीतर्फे ''वर्षप्रतिपदा उत्सव’ साजरा केला. व्यासपीठावर सुशिल फार्माचे संचालक रविंद्र पाटील, विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्सवाच्या प्रारंभी ध्वज प्रणाम केले. त्यानंतर शारीरिक प्रात्यक्षिकमध्ये सूर्यनमस्कार, दंड, समता व व्यायाम योगप्रकार तर बौद्धिकमध्ये सांघिक गीत, वैयक्तिक गीत, अमृत वचन, सुभाषित आदी घेण्यात आले. कार्यक्रमात भगतराम छाबडा यांनी शहर पातळीवरील संघातील विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT