कोल्हापूर

आयजीएम मध्ये जागतिक रक्तदाब दिवस साजरा

CD

आयजीएममध्ये रक्तदाब दिवस
इचलकरंजी ः येथील आयजीएम रुग्णालयात जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी
उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो. याची वेगवेगळी कारणे असू शकतात, कौटुंबिक इतिहास, तणाव, चुकीचे खाणे आणि जीवनशैलीची काळजी घेणे, आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ आशीष घाटगे, डॉ. रश्मी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, सीमा कदम, परिसेविका अधिपरिचारिका, रुग्ण उपस्थित होते. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. चंदनशिवे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मोठी दुर्घटना! १० फूट खड्ड्यात कंटेनर कोसळला, चालकाची सुखरूप सुटका

Pune Farmers Protest: मीना नदीतील जलसमाधी आंदोलनाला तहसीलदारांचे आश्वासन; पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी संयुक्त बैठक ठरणार

CJP Protest: दिल्लीत पुन्हा पेटणार आंदोलन? पोलिसांनी गुन्हे मागे न घेतल्याने नव्या आंदोलनाचा इशारा

शब्दांनी मनात वादळ उठलं, एका व्हिडिओने देशाला विचार करायला भाग पाडलं, जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान नेमका कोण?

Latest Marathi News Live Update: तितंबा आश्रमशाळेतील ६९ मुलांना पोटदुखी आणि मळमळीचा त्रास जाणवला

SCROLL FOR NEXT