शब्दांनी मनात वादळ उठलं, एका व्हिडिओने देशाला विचार करायला भाग पाडलं, जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान नेमका कोण?

Who is Mohammad Irfan? : झोपडपट्टीत राहणाऱ्या मोहम्मद इरफानने व्यक्त केलेल्या भावना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे.
Who is Mohammad Irfan?

Who is Mohammad Irfan?

esakal

Updated on

दिल्लीतील जंतरमंतरवर नुकताच विद्यार्थी आंदोलन पार पडलं. या आंदोलनात अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र, झोपडपट्टीत राहणाऱ्या मोहम्मद इरफानने व्यक्त केलेल्या भावना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत त्याने विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com