

CJP Jantar Mantar Protest: २० जुलै रोजी झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवरून आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांना अद्याप सरकारकडून गुन्हे मागे घेण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश मिळालेला नाही.