कोल्हापूर

कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका जखमी

CD

जयसिंगपुरात कुत्र्याच्या
हल्ल्यात बालिका जखमी

जयसिंगपूर : शहरातील अवचितनगर भवानी चौकालगत असणाऱ्या हनुमान मंदिराजवळ अंगणात खेळत असलेल्या चार वर्षाच्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. सानवी उमेश घोडके जखमी बालिकेचे नाव असून तिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी (ता.१५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील अवचितनगर जयभवानी चौकात नजीक वास्तव्यास असलेल्या उमेश घोडके यांची चार वर्षाची मुलगी सानवी ही अंगणात खेळत होती. अचानकपणे परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. यामध्ये या बालिकेला चेहरा आणि पाठीवर मोठ्या जखमा झाल्या आहेत. तातडीने तिला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयसिंगपूर शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT