कोल्हापूर

घोडावत पॉलिटेक्निकमध्ये पालक मेळावा

CD

घोडावत पॉलिटेक्निकमध्ये पालक मेळावा
जयसिंगपूर, ता. ५ : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलिटेक्निकमध्ये पालक मेळावा झाला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सत्कार केला.
प्राचार्य, गिरी पालकांना कॉलेजविषयी माहिती देऊन कॉलेजमधील विविध सुविधा आणि नवीन योजना याबाबत मार्गदर्शन करून तंत्र शिक्षण मंडळाचे नियमांची त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. पालकांचा आपल्या पाल्यांच्या यशामध्ये कसा वाटा असतो हे सह उदाहरण देऊन स्पष्ट केले.
प्राचार्य विराट गिरी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. पी. एम. पाटील, प्रथम वर्ष विभाग प्रमुख शुभांगी महाडिक, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख रवींद्र धोंगडी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. पी. एम. पाटील यांनी केले. पालकांना अकॅडमी कॅलेंडरची माहिती देऊन परीक्षेचे नियोजन आणि अभ्यास पद्धतीतील निवडक मुद्द्यावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आणि आभार  प्रा. रणजीत शिरोडकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT