कोल्हापूर

विद्यार्थ्यांचा होणार गौरव (पेंडिंग)

CD

खिदमत फाउंडेशनतर्फे
गुणवंतांचा होणार गौरव
जयसिंगपूर ः येथील खिदमत फाउंडेशनतर्फे शिरोळ तालुक्यातील मुस्लिम समाजातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दहावीत ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी व बारावीत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आपली नावे, गुणपत्रकाची झेरॉक्स, मोबाईल नंबरसह द्यावेत. तसेच बहुजन समाजातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण आहेत. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. पात्र विद्यार्थी, विद्यार्थिनीनी २५ जूनपर्यंत नावे बालाजी नागरी पतसंस्था नववी गल्ली जयसिंगपूर व राही ट्रेडर्स जामे मस्जिदजवळ जयसिंगपूर येथे नोंदवावीत असे आवाहन, खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष रुस्तमभाई मुजावर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो सावधान! हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Dharmasthal Temple : धर्मस्थळ मंदिर परिसरात गाडले शेकडो मृतदेह; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'काळा डाग लावण्याचा प्रयत्न, हे मोठं षड्‌यंत्र...'

Latest Maharashtra News Updates : पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Uttar Pradesh : आम्ही अयोध्येत ५०० हून अधिक वर्षांची गुलामी मोडीत काढली,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मथुरेत गर्जना

Asia Cup 2025: संजू सॅमसनला दुर्लक्षित करून चालणार नाही! अविश्वसनीय झेल घेतलाच, शिवाय फलंदाजीत जबरदस्त खेळला... Video Viral

SCROLL FOR NEXT