कोल्हापूर

जनगणनेला नागरिकांनी सहकार्य करावे

CD

जनगणनेस
सहकार्य करावे;
मुख्याधिकारी गवळी

जयसिंगपूर ः ‘‘देश विकासाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जनगणनेच्या कार्यास नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे. डिजिटल स्वरूपात जनगणना होणार आहे. नागरिकांनी प्रगणकांना माहिती देऊन देशहिताच्या मोहिमेत सहभाग नोंदवावा,’’ असे आवाहन मुख्याधिकारी टीना गवळी यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘जनगणना २०२७''च्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली असून एक एप्रिलपासून मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात ''घरयादी'' आणि ''गृहगणना'' केली जाणार असून यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी, घराचा वापर आणि घराच्या बांधकामाची माहिती घेतील.पहिल्या टप्प्यातील गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Rajya Sabha Seat: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेत कोण जाणार? 'ही' नावे चर्चेत; पक्षातील महत्त्वाच्या पदांसाठीही फिल्डिंग

Latest Marathi News Live Update : पुण्यात टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकीसह चोर पसार

Kolhapur crime news : अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामे भावानेचे केला अत्याचार, वडील मामाचेही अश्लील वर्तन; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Solapur Kidnapping: सोलापुरात १६ वर्षीय मुलीचे अपहरण; २१ दिवसांनंतरही शोध नाही, कुटुंबाचे उपोषण, हस्तक्षेप करणारे आमदार कोण?

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू, १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नेमके काय केले बदल?

SCROLL FOR NEXT