कोल्हापूर

मुलांचे बालपण हिरावू नका

CD

ich38.jpg
72880
इचलकरंजी ः यड्राव (ता. शिरोळ) येथील अल्फोन्सा स्कूलमधील वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्‍घाटन करताना नीकेश खाटमोडे-पाटील. शेजारी फादर जोबी आदी.
-----------

मुलांचे बालपण हिरावू नका
---
नीकेश खाटमोडे-पाटील; अल्फोन्सा स्कूलचे स्नेहसंमेलन
इचलकरंजी, ता. ३ ः मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका, त्यांना फुलू द्या, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नीकेश खाटमोडे-पाटील यांनी केले.
यड्राव (ता. शिरोळ) येथील अल्फोन्सा स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगली मिशन संस्थेचे अध्यक्ष फादर जोबी अध्यक्षस्थानी होते. स्नेहसंमेलनात समूहगीते, संगीत, नाटक, व्हायोलीन वादन यासारखे अनेक कार्यक्रम झाले. ख्रिसमस सोहळा, पारंपरिक नृत्य सादर केले. प्रत्यक्ष घोड्यावरून रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाचा प्रसंग सादर केला. प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली. मोबाईलचे दुष्परिणाम यावर मूकनाट्य सादर केले. व्यवस्थापक फादर जोसेफ यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक फादर जोशी यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT