कोल्हापूर

आजचे कार्यक्रम- पाच मार्च

CD

आजचे कार्यक्रम- ५ मार्च
.............
० छायाचित्र प्रदर्शन ः मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे डॉ. अमर अडके यांच्या संग्रहातील छायाचित्रांचे प्रदर्शन. स्थळ ः हिरेमठ हाईटस, राजारामपुरी, सहावी गल्ली. वेळ ः सकाळी दहा ते रात्री नऊ
० नागरी सत्कार ः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश केसरकर नागरी सत्कार समितीतर्फे नागरी सत्कार सोहळा. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी पाच
० फिरता दवाखाना लोकार्पण ः भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोफत फिरत्या दवाखान्याचा लोकार्पण सोहळा. स्थळ ः तीन बत्ती चौक, दौलतनगर. वेळ ः सायंकाळी साडेपाच
० वर्धापनदिन ः कैलासगडची स्वारी मंदिर वर्धापनदिनानिमित्त चंद्रकांत जाधव फौंडेशन आणि कलायोगी जी. कांबळे आर्ट गॅलरीतर्फे चित्रकला स्पर्धा. स्थळ ः हुतात्मा पार्क. वेळ ः सायंकाळी सहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT