कोल्हापूर

निधन वृत्त

CD

87795
रमेश कुडाळकर
कोल्हापूर : विठ्ठल मंदिर, पिवळा वाडा, शुक्रवार पेठ येथील रमेश बाळकृष्ण कुडाळकर (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ९) आहे.

87804
विलास सूर्यवंशी
कोल्हापूर : शनिवार पेठ, बुरुड गल्ली येथील विलास शामराव सूर्यवंशी यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ९) आहे.

87810
साधना गायकवाड
कोल्हापूर : विठ्ठल पार्क, साने गुरुजी वसाहत येथील साधना ईश्‍वर गायकवाड (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, मुलगी असा परिवार आहे.

87814
सावित्री गुरव
कोल्हापूर : शिंगणापूर येथील सावित्री शंकर गुरव (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ९) आहे.

87817
कमलाबाई सुस्वरे
कोल्हापूर : जगताप नगर येथील कमलाबाई रामचंद्र सुस्वरे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02398
शहाजी माने
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील चौगुले गल्लीतील शहाजी केरबा माने (वय ६३) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, दोन भाऊ असा परिवार आहे रक्षविसर्जन गुरुवारी (ता. ९) आहे.

03224
हौसाबाई पाटील
उजळाईवाडी ः कणेरी (ता. करवीर) येथील हौसाबाई शंकर पाटील (वय ९०) यांचे निधन झाले.

03509
विठ्ठल जाधव
मुरगूड : गंगापूर (ता. भुदरगड) येथील विठ्ठल तातोबा जाधव (वय ९३) यांचे निधन झाले. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मारुती जाधव यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

04264
जनार्दन पाटील
कोनवडे : नाधवडे (ता. भुदरगड) येथील जनार्दन राजाराम पाटील (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, पत्नी, मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

02476
लक्ष्मण दोरुगडे
आजरा : सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील लक्ष्मण गुंडू दोरुगडे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT