कोल्हापूर

वंचित

CD

वंचित बहुजन आघाडीचा सोमवारी मेळावा
कोल्हापूर: राज्य सरकारकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. त्यांच्या या चुकीच्या धोरणांविरोधात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा सोमवारी (ता. २७) मेळावा घेतला जाणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये दुपारी १२.३० ला हा मेळावा सुरु होईल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी दिली. मेळाव्यामध्ये वंचितच्या जिल्हा प्रभारी डॉ. क्रांती सावंत, पक्ष निरीक्षक अतुल बहुले मार्गदर्शन करतील. सकाळी ११ ला सार्वजनिक क्षेत्रात होत असलेले खासगीकरण, जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना ठोस निर्णय न देणे अशा विविध निर्णयांविरोधात बिंदू चौक येथून पदयात्रा काढली जाईल. महासचिव सिद्धार्थ कांबळे, महादेव कुमार, मिलिंद पोवार, मिलिंद सनदी, संजय गुदगे, मल्हार शिर्के, प्रवीण बनसोडे, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

Uruli Kanchan Election : उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिलिंद तुळशिराम जगताप यांची निवड; ९ विरुद्ध ६ मते!

Pune Municipal Election : नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज; शनिवारी मतदान!

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार काव्याची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

SCROLL FOR NEXT