कोल्हापूर

के.एस.ए.क्रिकेट स्पर्धा

CD

98394
कोल्हापूर : राजाराम महाराज ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मान्यवर.


के. एस. ए. क्रिकेट स्पर्धा सुरू
कोल्हापूर, ता. २४ : छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे खुल्या गटातील २०-२० छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्‍घाटन यशस्विनी छत्रपती यांच्या हस्ते झाले. या वेळी के. एस.ए. चे पदाधिकारी माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, संभाजी मांगोरे-पाटील, नील पंडित बावडेकर, दीपक घोडके, संजय पोरे उपस्थित होते.
स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १६ संघानी सहभाग घेतलेला आहे. भिडे स्पोर्ट्स विरुद्ध सागरमाळ स्पोर्ट्स यांच्यातील सामन्यात सागरमाळ संघाने विजेतेपद पटकावले. सागरमाळ या संघाने १९.३ षटकांमध्ये १० बाद १३९ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना भिडे स्पोर्ट्स संघाने २० षटकात ८ बाद ५५ धावा केल्या. सागरमाळ संघाने हा सामना ८४ धावांनी जिंकला. सामनावीर नितीन खोत ठरला. मयूर स्पोर्ट्स विरुद्ध शाहू स्पोर्ट्स दरम्यान झालेल्या सामन्यात शाहू स्पोर्ट्स संघाने विजय मिळवला. शाहू स्पोर्ट्सने  २० षटकांमध्ये ७ बाद १४८ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना मयूर स्पोर्ट्सने २० षटकात ६ बाद १२९ धावा केल्या. शाहू स्पोर्ट्सने सामना १९ धावांनी जिंकला. सामनावीर विशाल पाटील ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT