कोल्हापूर

गडहिंग्लजला ५७ दाव्यांमध्ये तडजोड

CD

gad308.jpg
99675
गडहिंग्लज : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणातील पक्षकारांसोबत न्या. एम. टी. खराडे, अ‍ॅड. नुसरत पाटील, अ‍ॅड. नीता चव्हाण, अ‍ॅड. पालकर आदी.
-----------------------------------------------------
गडहिंग्लजला ५७ दाव्यांमध्ये तडजोड
राष्ट्रीय लोक अदालत : १ कोटी ८ लाखांची तडजोडीतून वसूली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात तालुका विधी सेवा समितीद्वारे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखल पूर्व आणि दिवाणी, फौजदारी अशा ५७ दाव्यांमध्ये तडजोड होवून १ कोटी ८ लाख ५३ हजाराची वसूली झाली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. १) ओंकार देशमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.२) अतुल उबाळे, सह दिवाणी न्यायाधीश एम. टी. खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पॅनेल कार्यरत होते. न्या. देशमुख यांनी ८ न्यायप्रविष्ठ व ११ दाखलपूर्व अशा १९ प्रकरणात ४६ लाख ५३ हजार रुपये तडजोडीने निकाली काढली. न्या. उबाळे यांच्यातर्फे ४ न्यायप्रविष्ठ प्रकरणातून ४६ लाख १८ हजार रुपये तडजोडीने वसूल करुन निकाली काढली. न्या. खराडे यांच्यासमोर ९ न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये १५ लाख ८० हजार रुपये तडजोडीने वसूल झाले.
अदालतीला अ‍ॅड. शीतल साळवी, अ‍ॅड. आशा घाटगे, अ‍ॅड. नुसरत पाटील-इनामदार, सहायक अधीक्षक आर. एन. कुंभार, अजित पाटील, सुधा तांबवेकर, डी. व्ही. चौगुले, एस. आर. कुंभार, एस. आर. कांबळे, एस. एस. उंडाळे, बी. एन. कांबळे, निवेदिता पाटील, अमित रेडकर, दत्तात्रय माने, पी. जी. मेटकुप्पी, भास्कर पाटील, चेतन गवळी, प्रदीप चौगुले, सुनिल पिसे, राजेंद्र साळवी, विराप्पा कांबळे, राहूल भारमल, सुनिल कांबळे, सुहास रावण यांनी नियोजन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT