कोल्हापूर

रंकाळा संकष्टी

CD

01498

रंकाळ्यातील श्रीगणेशाच्या
साक्षीने साजरी झाली संकष्टी

कोल्हापूर ः वर्षातून एकदाच मेमध्ये रंकाळा तलावातील पाणी कमी होते आणि यानिमित्ताने संध्यामठ परिसरातील श्रीगणेश आणि श्री महादेवाची मूर्ती दर्शनासाठी खुली होते. या श्रीगणेशाच्या साक्षीनेच आज या परिसरातील भाविकांनी संकष्टी साजरी केली. संध्यामठ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाण्यातून जावून या मंदिराची स्वच्छता केली. तेथे विविध धार्मिक विधी आणि त्यानंतर आरती केली. मंडळाचे अध्यक्ष शशिकांत नलावडे, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, आनंद सुतार, पागल भालकर, अमोल पाटील, सिद्धार्थ कुराडे, लखन पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT