कोल्हापूर

जयफूट प्रदान कार्यक्रम

CD

03053
कोल्हापूर : रोटरी लोककल्याण मंडळामार्फत ‘रोटरी लोककल्याण’तर्फे जयपूर फूट प्रदानप्रसंगी मान्यवर.

‘रोटरी लोककल्याण’तर्फे जयपूर फूट प्रदान
कोल्हापूर, ता. १५ : रोटरी लोककल्याण मंडळामार्फत २५ दिव्यांगांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते जयपूर फूट प्रदान करण्यात आले. रोटरी लोक कल्याण मंडळातर्फे आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतले आहेत.
जयपूर फूट, नवजात बालकांमध्ये आढळणाऱ्या सेलेब्रल पाल्सीग्रस्त बालकांवर फिजिओथेरपीद्वारे उपचार, नवजात बालकांमध्ये आढळणाऱ्या अनुवांशिक दोषाच्या माफक दरात केल्या जाणाऱ्या तपासण्या तसेच बेड, व्हील चेअर, वॉकर, कमोड टॉयलेट आधी साधने अगदी कमी किंमतीमध्ये भाडे तत्वावर दिली जातात. अनेक गरजू व्यक्तिंना या वस्तू विकत घेणे परवडत नाहीत अशा गरजूंसाठी रोटरी लोक कल्याण मंडळाने हा उपक्रम राबविल्याने अनेकांना फायदा होत आहेत. ज्यांना अशी मदत हवी आहे, ते रोटरी कल्याण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी लोककल्याण मंडळाचे अध्यक्ष उत्कर्षा पाटील यांनी सांगितले. सचिव अनिकेत अष्टेकर, रोटरी लोककल्याण मंडळाचे पदाधिकारी, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे सचिव अमर शेरवाडे, शरद पाटील, श्रीनिवास जोशी, ऋषिकेश जाधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT