कोल्हापूर

निधन वृत्त

CD

KOP23M03274
विद्यानंद मांगुरे
कोल्हापूर ः तस्ते गल्ली, मंगळवार पेठ येथील केएमटीचे कर्मचारी विद्यानंद आनंदराव मांगुरे (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बहीण, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१७) सकाळी ९ वाजता आहे.

KOP23M03280
राजेंद्र शिंदे
कोल्हापूर ः दौलतनगर येथील राजेंद्र महादेव शिंदे (वय६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे.

M03249
सुधाकर कातवरे
कोल्हापूर ः कात्यायनी येथील सुधाकर विठ्ठल कातवरे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांचा मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१७) आहे.

फोटो : 03235
कृष्णा सुतार
कोल्हापूर : दौलतनगर येथील कृष्णा नाना सुतार (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : 03237
सुभाष पाटील
कोल्हापूर : चावडी गल्ली, कसबा बावडा येथील सुभाष बापूसो पाटील (वय ६६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १७) आहे.

फोटो : 03238
ैअरुण कोतमिरे
कोल्हापूर : बिंदू चौक येथील अरुण वसंतराव कोतमिरे (वय ६२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १७) आहे.

B03681
रत्नाबाई खाडे
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील श्रीमती रत्नाबाई राजाराम खाडे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.१८) सकाळी १० वाजता आहे.

01563
अक्काताई जाधव
पट्टणकोडोली : रुकडी (ता. हातकणंगले) येथील श्रीमती अक्काताई शामराव जाधव (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१७) आहे.

B03856
प्रकाश मोळे.
पुनाळ : कळे (ता. पन्हाळा) येथील प्रकाश गुंडू मोळे (वय ४४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.

B03854
अनुसया देसाई .
पुनाळ : कळे (ता.पन्हाळा ) येथील सौ. अनुसया वसंत देसाई (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१७) आहे.

सोनाबाई बाडकर
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील सोनाबाई अण्णाप्पा बाडकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता.१७) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.


B02010
शिरमाबाई सणगर
पेठवडगाव : येथील शिरमाबाई गणपती सणगर (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

B05432
पार्वती हजारे
जयसिंगपूर : येथील श्रीमती पार्वती पुंडलीक हजारे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१७) सकाळी साडेआठ वाजता उदगाव वैकुंठधाम येथे होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT