कोल्हापूर

सुरज भाई यांचे कोल्हापूरमध्ये आगमन

CD

फोटो : 03242
...

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचे
सुरज भाई यांचे शुक्रवारी व्याख्यान

कोल्हापूर : ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे मुख्यालय माऊंटअबू येथून राजयोगी ब्रह्माकुमार सूरज भाई यांचे आगमन होणार आहे. शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सहा वाजता श्री राम सोसायटी हॉल, कसबा बावडा येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शाखेच्या संचालिका सुनंदा बेहेन यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तसेच अध्यात्म, विज्ञानाची सांगड घालून सफल प्रयोग करणारे प्रयोगशील राजयोगी अशी त्यांची ओळख आहे. सुमारे ५९ वर्षे ते राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास करत विश्वसेवेसही हातभार लावत आहेत. ‘पीस ऑफ माईंड’ हा त्यांचा प्रसिद्ध कार्यक्रम आहे. त्यांना ऐकण्याची संधी या विश्वविद्यालयाच्या कोल्हापूर शाखेकडून उपलब्ध होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT