कोल्हापूर

निधन

CD

01664
स्नेहलता पवार
कोल्हापूर : चौथा बस स्टॉप फुलेवाडी येथील स्नेहलता पांडुरंग पवार (वय ८०, मूळ गाव सागाव, ता. शिराळा) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २४) सकाळी आहे.

४३१०
विष्णू वरुटे
कसबा बावडा : प्रिन्स शिवाजीनगर येथील विष्णू तुकाराम वरुटे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

४३१२
प्रकाश मुधाले
कोल्हापूर : येथील प्रकाश श्रीपतराव मुधाले (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

४३११
शमशाद फरास
कोल्हापूर : बाराईमाम येथील शमशाद अमिरइलाही लूकमान फरास (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

४३७४
नारायण कारेकर
कोल्हापूर : गंगावेस लक्ष्मी गल्ली येथील नारायण जनार्दन कारेकर (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

04380
जयवंतराव साळोखे
कोल्हापूर : येथील देवकर पाणंद भवानीनगरातील जयवंतराव कोंडीबा साळोखे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी दोन मुलगे, मुलगी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २३) आहे.

04381
सोनाबाई कोळेकर
कोल्हापूर : गंधर्वनगरी परिसरातील सिद्धेश्‍वर कॉलनीतील सोनाबाई धोंडू कोळेकर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

04382
विठ्ठल गुरव
भादवण : कोवाडे (ता. आजरा) येथील विठ्ठल बाळकू गुरव (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २३) आहे.

01185
शांता पाटील
कोवाड : मलतवाडी (ता. चंदगड) येथील शांता मारुती पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

04219
सुधीर बाबर
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील सुधीर विठ्ठल बाबर (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २५) आहे.

04220
शेवंता बुगडे
गडहिंग्लज : कोळींद्रे (ता. आजरा) येथील शेवंता नारायण बुगडे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. २३) आहे.

03877
सोनाबाई गोसावी
कोल्हापूर : कळे (ता. पन्हाळा) येथील सोनाबाई गणपती गोसावी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

01611
नंदा चोपडे
पोर्ले तर्फ ठाणे : येथील नंदा आनंदा चोपडे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २३) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT