कोल्हापूर

आजरा नगरपंचाततर्फे दिव्यांगांना जाहीर आवाहन

CD

आजरा नगरपंचायतीतर्फे दिव्यांगांना जाहीर आवाहन
आजरा : येथील नगरपंचायतीतर्फे दिव्यांग कल्याण कार्यक्रमांतर्गत पाच टक्के राखीव निधीचे वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आजरा नगपंचायतीने केले आहे. नगरपंचायत क्षेत्रात गतवर्षी ९० पात्र लाभार्थी होते. त्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात लाभ घेताना हयातीचे स्वयंघोषणापत्र, डिजिटल दिव्यांग प्रमाणपत्र, बॅंक पासबुक झेरॉक्स व आधारकार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे ८ जूनला सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत नगरपंचायतीमध्ये सादर करावीत. ज्यांनी गतवर्षी डिजिटल दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांनी ते सादर करावे. याव्यतिरिक्त नवीन दिव्यांग व्यक्तींनी आपल्या नोंदणीकरीता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून डिजिटल दिव्यांग प्रमाणपत्र व कागदपत्रासह विहीत नमुना अर्ज ८ पर्यंत आणून द्यावेत. याची नोंद दिव्यांगांनी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT