कोल्हापूर

शिवराजमध्ये बुधवारी कँपस इंटरव्यूह

CD

शिवराजमध्ये बुधवारी कँपस इंटरव्यूह
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात ‘जस्ट डायल’ या कंपनीतर्फे बुधवारी (ता. ७) सकाळी साडेनऊला कँपस इंटरव्यूहचे आयोजन करण्यात आले आहे. यामधून कंपनीतर्पे शंभर इच्छुक व होतकरू तरुणांची निवड केली जाणार आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रासह महाविद्यालयात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख प्रा. बी. एस. पठाण, बी. सी. ए. विभाग प्रमुख प्रा. के. एस. देसाई, जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT