कोल्हापूर

बेळगुंदीत साडेनऊ कोटींच्या विकासकामांचे आज लोकार्पण

CD

बेळगुंदीत साडेनऊ कोटींच्या
विकासकामांचे आज लोकार्पण
गडहिंग्लज, ता. १६ : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथे उद्या (ता. १७) साडे नऊ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आमदार हसन मुश्रीफ यांच्याहस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर अध्यक्षस्थानी असतील. मराठी शाळेच्या आवारात सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
आमदार मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि श्री. पाटील यांच्या पाठपुराव्यातून गावात साडेनऊ कोटींची विकासकामे झाली आहेत. बेळगुंदी-इंचनाळ रानातील वस्ती रस्ता सुधारणा, जलजीवन पाणीपुरवठा योजना, बेळगुंदी-इंचनाळ-हारुर रस्ता रुंदीकरणासह सुधारणा, २०२०-२१ मध्ये पूर्ण झालेली पिकअप शेड, अंतर्गत रस्ते, लोखंडे घराकडे जाणारा रस्ता, अंतर्गत रस्ता खडीकरण, २०२१-२२ मध्ये पूर्ण झालेली रस्ते, हायमास्ट, मंदिर सुशोभिकरण, रस्ता सुधारणा आणि २०२२-२३ मध्ये पूर्ण झालेल्या बेघर वसाहत रस्ता, स्मशानशेड सुधारणा, दलित वस्तीत पेव्हींग ब्लॉक, अंतर्गत रस्ते आदी विकासकामांचे लोकार्पण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT