कोल्हापूर

‘आयुक्तांची नियुक्ती तातडीने करा’

CD

‘आयुक्तांची नियुक्ती तातडीने करा’
कोल्हापूर ः पंधरा दिवस झाले महानगरपालिकेला आयुक्त नाही. शहराचे जबाबदारीचे पद रिक्त ठेवणे योग्य आहे काय? तुमचं शासन आपल्या दारी या म्हणण्याला काय अर्थ आहे. यामुळे तातडीने आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, मुख्यमंत्री येणार म्हणून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती या सुविधा विस्कळीत झाल्या. महत्त्वाचे असलेले आयुक्तपद रिक्त आहे. महापालिकेला वाली नाही. त्यामुळे शहरवासीयांना सुविधा मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. यासाठी तातडीने आयुक्तांची नियुक्ती करावी. रमेश मोरे, अशोक पोवार, विनोद डुणुंग, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू मालेकर, सुरेश कदम, लहुजी शिंदे, पप्पू सुर्वे, महेश जाधव, महादेव जाधव, महादेव पाटील, एस. डी. गायकवाड, कादर मलबारी, जलराज कदम, चंद्रकांत पाटील यांनी निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT