कोल्हापूर

स्वास्थम निकाल

CD

स्वास्थ्यम प्रश्नमंजूषा २०२३ लोगो नितीन सुतार यांच्याकडून घ्यावा

‘स्वास्थ्यम’चे पाचव्या क्रमांकाचे विजेते जाहीर
प्रश्नमंजूषा सोडत ः स्वास्थ्य ज्ञानाबरोबरच आकर्षक बक्षिसेही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः सकाळ माध्यम समूहाच्या वतीने १३ फेब्रुवारी ते २५ मे दरम्यान झालेल्या सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजूषा योजनेची सोडत नुकतीच झाली. त्यामध्ये पाचव्या क्रमांकाच्या बक्षीस विजेत्यांची नावे जाहीर झाली आहेत. स्पर्धेतील पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना हेल्मेट हे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, विजेत्यांसाठी बक्षीस वितरणाचा स्वतंत्र कार्यक्रम लवकरच होणार असून, त्याची माहिती काही दिवस अगोदर संबंधित वाचकांना दिली जाणार आहे.

भाग्यवान विजेते असे
कोल्हापूर जिल्हा
यशवंत पाटील (सानेगुरुजी वसाहत), जोया जमादार (सागरमाळ), रोहिणी कुलकर्णी (रंकाळा), सुस्मिता नामे (माजगावकर नगर, रिंग रोड), विवेक भिडे (अंबाई टँक), अशोक अबिटकर (राजारामपुरी १३ वी गल्ली), नेहा वडणगेकर (शिवाजी पेठ), उर्मिला साळोखे (शिवाजी पेठ), राजवर्धन तवर (कसबा बावडा), सीमा बोंमटे (संभाजीनगर), वसंत मालकर (जवाहरनगर), सुनीता कराळे (सुबराव गवळी तालीम जवळ), ज्ञानेश्वर गवळी (नवीन वाशी नाका), शीला वाडीकर (मंगळवार पेठ), मारुती फुटाणे (सुतारमाळ), उमरफारूक कुरेशी (जुना बुधवार पेठ), गुरुप्रसाद कुलकर्णी (पाचगाव रोड), सूर्यमान माणगावकर (आर. के. नगर), सुधीर रेळेकर (जुनी मोरे कॉलनी), रूपाली खामकर (बोंद्रेनगर), अक्षरा माळी (किणी, ता. हातकणंगले), सुवर्णा पाटील (हुपरी, ता. हातकणंगले), विद्या देसाई (रूकडी, ता. हातकणंगले), तात्यासो इंगळे (खोची, ता. हातकणंगले), श्रेयस चौगले (पेठवडगाव, ता. हातकणंगले), ओम कामते (गिजवणे, ता. गडहिंग्लज), विजयादेवी घोरपडे (अत्याळ, ता. गडहिंग्लज), आक्काताई जाधव (कौलगे, ता. गडहिंग्लज), किशोर देसाई (सरोळी, ता. आजरा), सुजाता इंगळे (इंचनाळ, ता. गडहिंग्लज), श्रींकात विभुते (इचलकरंजी), अलोक शिंदेगर (इचलकरंजी), सुरेखा पाटील (इचलकरंजी), त्रिकोळनाथ कोळी (जयसिंगपूर), अश्विनी ऐनापुरे (नांदणी, ता. शिरोळ), अमरजित माने (अर्जुनवाड, ता. शिरोळ), सुधीर बाबर (शिरोळ), हर्ष झुरे (कळे, ता. पन्हाळा), सारिका गायकवाड (यवलूज, ता. पन्हाळा), स्नेहल मुगदे (किसरूळ, ता. पन्हाळा), ऋषिकेश माने (वाकरे, ता. करवीर), रंजना जाधव (कसबा वाळवे, ता. राधानगरी), स्वरा तेली (कसबा वाळवे, ता. राधानगरी), अनिल घोडके (वाळवे खुर्द, ता. कागल), आर्या गुरव (सरवडे, ता. राधानगरी), गायत्री जठार (सरवडे, ता. राधानगरी), श्रीतेज पाटील (सिद्धनेर्ली, ता. कागल), सौरभ बनके (सिद्धनेर्ली, ता. कागल), श्रीराज पाटील (बेलवळे खुर्द, ता. कागल), वैष्णवी पाटील (वेतवडे, ता. पन्हाळा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Exam 2026 : राज्यात सव्वा दोन लाख शिक्षक देणार 'टीईटी'; २८ जूनला होणार परीक्षा, सहा लाख अर्जांची नोंदणी, अशी असेल केंद्रांची रचना

Monsoon Update : मॉन्सून रखडला! राज्यात आता 'या' तारखेनंतरच वाढणार पावसाचा जोर,हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

TET Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय! ‘टीईटी’साठी दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

भयानक घटना! कॅनडाच्या खेळाडूचा पाय मोडला, वेदनेने कळवळला, रडला; स्ट्रेचरवरून सोडावे लागले मैदान; Video Viral

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा आज रात्री १० वाजता कोल्हापुरात येणार

SCROLL FOR NEXT