कोल्हापूर

इचलकरंजीत जलतरणातून ‘बेटी बचाओ’ चा संदेश

CD

ich307.jpg
19988
इचलकरंजी ः पंचगंगा नदीतून रुई ते इचलकरंजी अंतर पोहण्याचा उपक्रम राबवला. यावेळी बेटी बचाओचा संदेशही देण्यात आला.

इचलकरंजीत जलतरणातून ‘बेटी बचाओ’चा संदेश
इचलकरंजी, ता. ३१ ः पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी रुई ते इचलकरंजी असे १८ किमीचे अंतर पोहून पूर्ण केले. त्यांनी एक तास ४५ मिनिटात हे अंतर पूर्ण केले. उपक्रमकातून बेटी बचाओ अभियानाचा संदेश दिला.
पट्टीचे पोहणाऱ्या ४० जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला. पंचगंगा नदीपात्रात मंडळाचे सदस्य दररोज न चुकता जलतरणचा आनंद घेतात. तसेच याबाबतचे फायदेही अन्य नागरिकांना सांगत असतात. त्यामुळे पोहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत न चुकता सुमारे १५० जण नदीपात्रात पोहण्याचा आनंद घेत असतात. याशिवाय मंडळाच्या माध्यमातून हे सर्वजण पुरात महादेव मंदिरासह परिसराची नेहमीच स्वच्छता करीत असतात. सध्या नदीला पूर आला असून, यातून रुई ते इचलकरंजी असे १८ किमी अंतर जलतरण करीत पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यानुसार निर्धारित वेळेत हे अंतर पूर्ण करीत असताना बेटी बचाओच्या घोषणाही दिल्या. उपक्रमात मिलिंद पवार, विठ्ठल येसाटे, अमोल माने आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT