yashasvi Jaiswal Tops Orange Cap Race, Vaibhav Joins Elite List in IPL 2026
esakal
IPL 2026 Orange Cap standings: गुवाहाटीत पावसाच्या माऱ्यानंतर यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) आणि वैभव सूर्यवंशी यांची चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातला हा सामना ११-११ षटकांचा खेळवण्यात आला आणि RR ने ३ बाद १५० धावांचा डोंगर उभा केला. यशस्वीने मैदान गाजवताना ऑरेंज कॅप स्वतःकडे घेतली.