कोल्हापूर

मुस्लिम ओबीसी संघटना

CD

gad174.jpg :

अमजद मीरा
-----------------------------------------
मुस्लिम ओबीसी संघटना
विभागीय अध्यक्षपदी मीरा
गडहिंग्लज, ता. १८ : ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या गडहिंग्लज, आजरा व चंदगड विभागीय अध्यक्षपदी अमजद मीरा यांची निवड झाली. पालिकेच्या शाहू सभागृहात नूतन पदाधिकाऱ्‍यांना नियुक्तीपत्रे दिली.
यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्षपदी समीर राउत, शहराध्यक्षपदी इम्रान मुल्ला, चंदगड तालुकाध्यक्षपदी खलील अल्लाखान, चंदगड शहर अध्यक्ष म्हणून इम्रान मुल्ला, आजरा तालुकाध्यक्ष म्हणून मंजूर माणगावकर, आजरा शहराध्यक्षपदी महमद शेख यांची निवड झाली. गडहिंग्लज शहर कार्यकारिणीत तरबेज जिनाबडे (उपाध्यक्ष), युनूस नदाफ (सचिव), जमीर मुल्ला (खजिनदार) यांचा समावेश आहे.
संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काशिम मुल्ला, प्रदेश सचिव जहांगीर हजरत, फिरोजभाई अत्तार, रमजान अत्तार, रियाज शमनजी यांच्याहस्ते निवडपत्र देवून सत्कार केला. श्री. मुल्ला, श्री. हजरत, रमजान अत्तार श्री. शमनजी यांची भाषणे झाली. यावेळी हैदर नदाफ, सुन्नी जुम्मा मस्जिदचे माजी अध्यक्ष मन्सुर मुल्ला, समीर खडकवाले, प्राचार्य रफिक पटेल, बाळासाहेब मुल्ला, आझाद पटेल, कबीर मुल्ला, हाजी इम्तीयाज नदाफ, सिकंदर यळकुद्रे, घुडू शेख, फारुख ठगरी, इक्बाल शायन्नावर, नजीर पटेल, जावेद मकानदार, वसिम नाईकवाडे आदी उपस्थित होते. मुबारक नाईकवाडी यांनी सूत्रसंचलन केले. अमजद मिरा यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT