कोल्हापूर

अंबाबाई किरणोत्सव पाहणी

CD

अंबाबाई मंदिरात
सोमवारपासून किरणोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवार (ता.२९) पासून किरणोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सलग पाच दिवस हा सोहळा भाविकांना अनुभवायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून मंदिरात किरणोत्सव मार्गाची पाहणी व मावळतीच्या सूर्यकिरणांच्या तीव्रता तपासणीला प्रारंभ झाला.
देवस्थान समितीने जाहीर केल्यानुसार पाच दिवसांचा हा सोहळा असेल. तत्पूर्वी अभ्यासासाठी म्हणून सूर्यकिरणांच्या तीव्रतेची तपासणी केली जाणार आहे. किरणोत्सव मार्गात काही अडथळे आहेत का, याबाबतची पाहणीही आज झाली. मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई, किरणोत्सव अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT