कोल्हापूर

तनिष्का बीजसंकलन

CD

लोगो - तनिष्का
80388
कोल्हापूर : तनिष्का व्यासपीठातर्फे कात्यायनी परिसरात बीजसंकलन फेरी झाली. यामध्ये सहभागी तनिष्का.

कात्यायनी परिसरातून
‘तनिष्कां’कडून बीजसंकलन
देशी वृक्ष जतन करण्यासाठी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : कात्यायनी परिसरात अनेक देशी वृक्ष आहेत. सध्या हे वृक्षांच्या प्रजाती लोप पावत असताना त्याचे जतन करणे आवश्यक आहे, या उद्देशातून ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाकडून व आरंभ बीजसंकलन यांच्यातर्फे कात्यायनी परिसरात बीज संकलन उपक्रम राबविण्यात आला. मंगला काळे गटातर्फे याचे नियोजन केले होते.
परिसरातील देशी-विदेशी वृक्षांची माहिती यावेळी तनिष्का सदस्यांनी घेतली. त्यानंतर कात्यायनी मंदिराची स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. यावेळी गटप्रमुख मंगला काळे, अर्चना कुलकर्णी, सुष्मीता पाटील, सारिका जरीवाला, शोभा पाटील, सुनील काळे, अवधुत पाटील, जान्हवी पाटील, क्षितिज पाटील, प्रणव पाटील सहभागी झाले. सध्या बियांचे संकलन झाले. पावसाळ्यात याची रोपे तयार करून त्याचे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
-------------
चौकट
या झाडांच्या बिया केल्या संकलित
करंज, अर्जुन, पळस, बहावा, काटेसावर, भोकर, चिंच, गारंबी, नेर्ली, धोतरा, भोपळा, बाभूळ, शिसम, बेहडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

Pune News: शासन निर्णय लवकरच! प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा अनिवार्य; राज्य शिक्षण आयुक्तांची माहिती, पालकांना दिलासा!

Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक; राष्ट्रीय हरित लवादाकडून २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT