कोल्हापूर

कोल्हापूर

CD

82875
कोल्हापूर ः ‘मॉक ट्रायल’प्रसंगी डॉ. एम. सी. शेख यांच्या समवेत विद्यार्थी.

अभ्यासासह तथ्यांच्या मुद्देसूद
मांडणीकडे लक्ष द्याः डॉ. एम. सी. शेख

शहाजी लॉ कॉलेजमध्ये ‘मॉक ट्रायल’

कोल्हापूर, ता. १० ः ‘कायद्याच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासह सादरीकरण, हजरजबाबीपणा, युक्तिवाद, तथ्यांची मुद्देसूद मांडणी आदी कौशल्येही विकसित करावी लागतात,’ असे मत प्रा. डॉ. एम. सी. शेख यांनी व्यक्त केले. शहाजी लॉ कॉलेजमध्ये एलएल. बी. अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘मॉक ट्रायल’ सादर केले. याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. शेख म्हणाले, ‘विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘म्यूट कोर्ट’सह ‘मॉक ट्रायल’ आयोजित केले जाते. वर्गात शिकवल्या जाणाऱ्या अनेक संकल्पना पडताळून पाहण्‍याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. एखादा खटला न्यायालयात कसा चालतो, याचा अनुभव मिळतो. तो पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरतो.’
या वेळी विद्यार्थ्यांनी एका खून प्रकरणाचे ‘मॉक ट्रायल’ सादर केले. प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मॉक ट्रायल’ झाले. समन्वयक डॉ. एम. सी. शेख यांचे प्रोत्साहन, प्रा. विक्रम इरळे यांचे सहकार्य मिळाले. डॉ. सुहास पत्की उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT