कोल्हापूर

संक्षिप्त

CD

कदंब पुरस्कारासाठी
प्रस्तावाचे आवाहन

कोल्हापूर ः येथील कदंब महोत्सव समितीतर्फे सलग चौदाव्या वर्षी कदंब महोत्सव होणार आहे. महोत्सवात सलग अकराव्या वर्षी कदंब पुरस्कार दिला जाणार आहे. कविता या साहित्यप्रकारासाठी हा पुरस्कार दिला जाणार असून, एक जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह पुरस्कारासाठी पाठवायचे आहेत. इच्छुकांनी कविता संग्रहाच्या दोन प्रती आपल्या संपूर्ण माहितीसाठी महाराष्ट्र ग्रंथ भांडार (महाद्वार रोड, कोल्हापूर) या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
.......

अंगणवाडीसाठी
नंद घर मोहीम
कोल्हापूर ः अंगणवाड्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आता नंद घरराष्ट्रीय मोहीम सुरू झाली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांचा या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग असणार आहे. अनिल अगरवाल फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. भावी पिढीला दर्जेदार पोषण मिळावे, त्यांची सर्वसमावेशक आरोग्य देखभाल केली जावी व मुलांना सर्वोत्तम प्राथमिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्ह्यातील अंगणवाडीतही ही मोहीम सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT