Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

पक्षांतराच्या चर्चांनी उसळीलेली खळबळ; उमरगा-लोहाऱ्यातील निष्ठावंत शिवसैनिकांचे भावनिक पत्र, ‘किडनी विकून १०० कोटी देऊ पण गद्दारी मान्य नाही’ असा इशारा
Omprakash RajeNimbalkar

Infrastructure Failure: The Drainage and Waste Management Nexus

sakal
Updated on

​उमरगा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे पक्षांतर करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांवर रंगत आहेत. या चर्चांमुळे अस्वस्थ झालेल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी खासदार निंबाळकर यांना एक अत्यंत भावनिक आणि धक्कादायक पत्र लिहून पक्षांतर न करण्याची विनंती केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com