कोल्हापूर

घडशी क्रिकेट लीग

CD

84993
कोल्हापूर ः घडशी युवक मंडळ आयोजित टर्फ क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने एकवटलेले समाजातील खेळाडू.
..............
घडशी युवक क्रिकेट चषक
नृसिंहवाडी स्पोर्टसकडे

‘मेलडी किंग''ला उपविजेतेपद, जिल्ह्यातील बॅंडवाले एकवटले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः येथील कोल्हापूर घडशी युवक मंडळ व घडशी १९४ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या टर्फ क्रिकेट स्पर्धेत नृसिंहवाडी घडशी स्पोर्टसने विजेतेपद पटकावले. मेलडी किंग घडशी स्पोर्टसने उपविजेतेपद पटकावले. जिल्ह्यातील बॅंडवाल्यांसाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीने स्पर्धा झाली. त्यानिमित्ताने ही सारी मंडळी एकवटली.
प्रसिद्ध गायक महेश हिरेमठ व समाजातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले. नृसिंहवाडी, मेलडी किंग स्पोर्टससह केडीएम सुपर किंग, घडशी महाबली, साळोखे किंग आणि घडशी किंग इचलकरंजी या संघांचा त्यामध्ये समावेश होता. मंदार जाधव, महेश कदम, चंदन मोहिते, अमित साळोखे, कपिल कदम, आकाश साळोखे, धनंजय कदम, प्रमोद पोवार, साईनाथ वाडेकर, नीलेश पोवार आदींनी संयोजन केले.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT