कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा निवडणुक

CD

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील यांच्यात निवडणुक रंगली. अगदी शेवटच्या टप्प्यात प्रचारात मुसंडी मारत धैर्यशील माने यांनी अखेर निवडणुकीत बाजी मारली. उमेदवारांच्या विजयासाठी स्थानिक कार्यकर्त्यांसह नेत्यांनी कंबर कसली. मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही व्यूहरचना केल्या गेल्या. विधानसभा मतदारसंघात काय समीकरणे जुळली-बिघडली, मतदानावर व पर्यायाने निकालावर कोणते मुद्दे परिणामकारक ठरले याचा विधानसभा मतदारसंघनिहाय घेतलेला हा धांडोळा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT