कोल्हापूर

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे आयजीएमसमोर निदर्शने

CD

ich72.jpg
88663
इचलकरंजी : आयजीएम समोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे निदर्शने करण्‍यात आली.

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे आयजीएमसमोर निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ७ : येथील रेखा उत्तम पारधे (वय ५२) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आयजीएम रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे रुग्णालयाच्या दारात निदर्शने केली. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यासोबत वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल आल्यानंतर पुढील करवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेतले.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे संबंधितांवर ६ जूनपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास रुग्णालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज निदर्शने केली. आंदोलकांनी घटनेवेळी उपस्थित दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार दोन अधिकाऱ्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट केले.
--------------------
सोनोग्राफी सेवा बंद
महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठविलेले वैद्यकीय अधिकारी हे रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याने आजपासून आयजीएम रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा बंद ठेवली आहे. रुग्णालय प्रशासन वरिष्ठ कार्यालयाकडे अन्य रेडिओलॉजिस्टची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. मात्र, जिल्ह्यात केवळ तीन रेडिओलॉजिस्ट असल्याने आयजीएममधील सोनोग्राफी सेवा बंद ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Ratnagiri Airport : एकाच वेळी 4 विमाने होणार पार्क! 72 आसनी विमानांसाठी रत्नागिरीत 25 एकरवर कसं उभं राहतंय विमानतळ? DGCA च्या परवानगीबाबत समोर आली मोठी अपडेट

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

SCROLL FOR NEXT