Ratnagiri Airport : एकाच वेळी 4 विमाने होणार पार्क! 72 आसनी विमानांसाठी रत्नागिरीत 25 एकरवर कसं उभं राहतंय विमानतळ? DGCA च्या परवानगीबाबत समोर आली मोठी अपडेट

Ratnagiri Airport latest update today : रत्नागिरी विमानतळाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबरपर्यंत डीजीसीएची मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईसह व्यावसायिक विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
When will Ratnagiri Airport start commercial flights?

When will Ratnagiri Airport start commercial flights?

esakal

Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे अनेक वर्षांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार (Ratnagiri Mumbai flight service) आहे. मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रत्नागिरी विमानतळाचा विकास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ट्रर्मिनल बिल्डिंगचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. १०० कोटी रुपये खर्च करून २५ एकर जागेवर हे अद्ययावत विमानतळ उभे राहणार आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीकरांना विमानसेवेचा जलद हवाई पर्याय उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com