कोल्हापूर

ओमप्रकाश शेटे दौरा

CD

‘त्या’ रुग्णालयांना अपात्र ठरवा
‘‘जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचे नोंदणी करून घ्यावी. त्यांना आयुष्यमान भारतचे कार्ड देण्यासाठी शिबिरेही घ्यावीत,’’ अशी सूचना आयुष्यमान भारत मिशनचे राज्य समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले. ज्या रुग्णालयात आयुष्यमान भारत तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना आहेत त्या रुग्णालयांत अनेकदा रुग्णांना योजनेचा लाभ न देता खासगीत उपचार देऊन पैसे घेतले जातात. उद्दिष्टापेक्षा कमी रुग्णांवर योजनेतून उपचार होत असतील तर अशा रुग्णालयांना योजनेतून अपात्र ठरावा त्यासाठी जिल्हा समन्वयकांनी दक्ष राहावे, अशी सूचनाही डॉ. शेटे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Pune News: गॅस पाइपलाइनसाठी केंद्राची नवी नियमावली; परवानगी प्रक्रियेतील अडथळे दूर, घरगुती पीएनजी वापराला मिळणार गती

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 Marathi News: हर्षित राणाच्या जागी KKR च्या ताफ्यात भारताचा स्पीडस्टार... गुजरात टायटन्सनेही खेळाडू बदलला

SCROLL FOR NEXT