कोल्हापूर

राजयुवा काव्य गौरव पुरस्कार राजापुरेंना जाहीर

CD

राजयुवा काव्य गौरव
पुरस्कार राजापुरेंना जाहीर

इचलकरंजी : राजयुवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य व राजयुवा प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारा राजयुवा काव्य गौरव पुरस्कार इचलकरंजी येथील राहुल राजापुरे यांना जाहीर केला आहे. राजयुवा प्रतिष्ठानतर्फे साहित्य, कला, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असलेल्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. राजापुरे यांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दाखल घेऊन काव्य गौरव पुरस्कार प्रदान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT