कोल्हापूर

नाथाजी पाटील कार्यालय प्रवेश बातमी

CD

फोटो-07349

सर्वांना बरोबर घेऊन काम
करणार : नाथाजी पाटील

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार, सर्वांना बरोबर घेऊन समन्वयाने काम करणार, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिली. त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालय प्रवेश केला.
यावेळी नाथाजी पाटील म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांना संधी देतो. पक्षाने नेहमीच विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. जिल्हाध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने काम करणार आहे.’ यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, राहुल चिकोडे, के. एस. चौगले, अलकेश कांदळकर, संभाजी आरडे, भरतराव पाटील, वसंतराव प्रभावळे, विलास बेलेकर, प्रा. धनाजी मोरुस्कर, देवराज बारदेस्कर, संतोष पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट
नूतन जिल्हाध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यावर नाथाजी पाटील यांनी सकाळ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सकाळ माध्यम समूहाचे सल्लागार-संपादक श्रीराम पवार, संपादक निखिल पंडितराव, मुख्य प्रतिनिधी निवास चौगले यांच्याबरोबर संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT