कोल्हापूर

दिगंबर कुलकर्णी यांची निवड

CD

फोटो 50247

दिगंबर कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड
कोल्हापूर : विविध समाज बांधवांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नियोजनाची बैठक झाली. यामध्ये डॉ. आंबेडकर सर्वधर्मीय जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रमणमळा येथील गायक दिगंबर कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी रुई येथील मच्छिंद्र रुईकर यांची निवड झाली. कार्यकारणीत उपाध्यक्ष सतीश रास्ते, सचिव संजय कांबळे, सहसचिव प्रशांत अवघडे, कोषाध्यक्ष निवासराव सूर्यवंशी, सदस्यपदी अमोल कांबळे, संतोष आठवले, अमोल कुरणे, स्वाती माजगांवे, लता गायकवाड, माधुरी हिरवे, वासंती देवकुळे, योगिता संकपाळ, समीर विजापुरे, मुकेश घाडगे , भैय्यासाहेब धनवडे , संतोष खरात, चंद्रकांत चौगुले, अक्षय कदम यांची निवड केली. बैठकीस एकनाथ जोशी, संजय सोनवणे, उमेश कुंभार, सुनील परीट, राहुल पाटील, अशोक घाडगे, प्रवीण भाटणवाडे, संजय सुळगावे, आदित्य कुंभार, प्रा. आनंद भोजने आदी उपस्थित होते.

शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रम
कोल्हापूर : श्री शहाजी महाविद्यालयात विज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विविध उपक्रम झाले. मॉडेल प्रेझेंटेशनमध्ये २९ मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केली होती. प्रश्नमंजुषांमध्ये एकूण ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेमध्ये कोविड नंतरचे जग, ‘एआय’चा नोकरीवर परिणाम, पाणी बचाव, आजचे विज्ञान युग आदी विषयांवर २२ निबंध विद्यार्थ्यांकडून घेतले. विविध मैदानी खेळ, क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी खेळ घेतले. फुलांच्या रांगोळीच्या स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये ४० मुलांनी सहभाग घेतला. पारितोषिक वितरण झाले. याप्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे प्रोत्साहन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT