कोल्हापूर

आ.का. २५ मे

CD

आजचे कार्यक्रम
२५ मे

० करिअर मार्गदर्शन ः करिअर नीती व व्हाईट आर्मी एज्युकेशनच्या वतीने मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर. स्थळ ः राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा. वेळ ः सकाळी दहा
० पेन शो ः बॉब अँड ची यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पेन शोचे उद्‌घाटन. स्थळ ः हॉटेल सयाजी. वेळ ः सकाळी साडेअकरा वाजता.
० पुरस्कार वितरण ः अवनि संस्थेतर्फे संपतराव पवार यांना अरुणोदय पुरस्काराचे वितरण. स्थळ ः हॉटेल ओपल कॉन्फरन्स हॉल. वेळ ः दुपारी चार वाजता.
० कथक नृत्याविष्कार ः कल्पक ग्रुपच्या वतीने कथक नृत्यांगणा निधी प्रभू यांचा ‘कथा-कथक’ कार्यक्रम. स्थळ ः गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब. वेळ ः सायंकाळी चार वाजता.
० मेळावा ः शेतकरी कामगार पक्षाच्या शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा. स्थळ ः पक्ष कार्यालय, टेंबे रोड. वेळ ः दुपारी चार वाजता.
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनानिमसतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः वि.स.खांडेकर प्रशाला, शाहूपुरी. वेळ ः सायंकाळी साडेसात वाजता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT