कोल्हापूर

इचल : माहेश्वरी सभा लसीकरण

CD

69554
इचलकरंजी ः माहेश्वरी सभेतर्फे आयोजित लसीकरण शिबिरप्रसंगी गिरीराज मोहता, अंजनीकुमार मुंदडा, नितीन धूत, द्वारकाधीश सारडा, श्रीकांत मंत्री, विनीत तोष्णीवाल, लालचंद गट्टाणी, ओमप्रकाश चांडक आदी.
.....
सर्व्हाइकल कॅन्सर मोफत
लसीकरण अभियान यशस्वी

इचलकरंजीत माहेश्वरी सभेतर्फे २२० युवतींना तिसरा डोस

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ११ ः मुली आणि महिलांमध्ये वेगाने पसरत चाललेल्या सर्व्हाइकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेतील तिसऱ्या अंतिम टप्प्यातील लसीकरण अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले. यामध्ये तब्बल २२० युवतींना तिसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा, महेश क्लब व कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवक संघटना यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी माहेश्‍वरी मेडिकल वेल्फेअर सोसायटी आणि गिरीराज मोहता यांचे सहकार्य लाभले.
माहेश्‍वरी सभेचे कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यातही अशा सााजिक उपक्रमांसाठी सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही गिरीराज मोहता यांनी यावेळी दिली. प्रकल्पप्रमुख श्रीकांत मंत्री यांनी स्वागत केले. कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभचे अध्यक्ष नितीन धूत यांनी प्रास्ताविक केले. शिबिरासाठी डॉ. मोहिनी धूत आणि डॉ. राहुल चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी नीला मोहता, अंजनीकुमार मुंदडा, विनीत तोष्णीवाल, मुकेश खाबाणी, भिकूलाल मर्दा, शांतीकिशोर मंत्री, द्वारकाधीश सारडा, चंदनमल मंत्री, डॉ. एस. पी. मर्दा, ओमप्रकाश चाडंक, रामगोपाल मालाणी, राजाराम चांडक, रामनिवास मुंदडा, लक्ष्मीकांत मर्दा, श्याम मुंदडा, प्रेमराज लोहिया, सतीश काबरा, दिनेश बिडला, राधेश्याम भुतडा, धनराज डालिया, संजय सोमाणी आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी आनंद बांगड, कृष्णकांत भुतडा, मुरली हेडा, विनय बाल्दी, सुशील इनाणी, सुरेंद्र हेडा, शिवप्रसाद तापडिया आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

Thane: ‘घोडबंदर’चा बोजा ठाणे पालिकेवर, देखभालीसाठी अडीच कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT