कोल्हापूर

मोगला फुलला २७ एप्रिलला

CD

‘मोगरा फुलला’
कार्यक्रम २७ रोजी
कोल्हापूर ः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘मोगरा फुलला‘ हा विशेष भावसंगीत कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात कार्यक्रम होईल. मोफत प्रवेश असेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित या कार्यक्रमात त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर निरुपण करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांची आजच्या काळातील सुसंगती उलगडत अभंग, निवडक भारुडे, गवळणी यांच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान आणि अध्यात्माचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. प्रसिद्ध व्याख्याते व निरुपणकार गणेश शिंदे यांचे निरुपण, तर प्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचे गायन असेल.
..........
३८११३
रुपाली चौगुले यांना पीएच.डी.
कोल्हापूर ः येथील रुपाली भारमल चौगुले यांना नुकतीच शिक्षणशास्त्र विषयातून पीएच. डी. मिळाली. त्यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्रॅम ऑन टीचर पर्सनॅलिटी ऑफ डीएलएड करिक्युलम'' या विषयावर प्रबंध सादर केला. संशोधनासाठी त्यांना शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले. आंतरविद्याशाखीय अभ्यासचे प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. अजय साळी, मधुरिमाराजे छत्रपती यांचे विशेष सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balen Shah: सीमा वादावर बालेन शाहांना ‘सायलेंट मोड’वर कोणी टाकलं? नेपाळमध्ये मोठा राजकीय निर्णय, आता फक्त शिशिर खनालच बोलणार

Latest Marathi News Live Update : दूषित पाणीपुरवठ्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Chess Champion: कार्लसन विसरा, जगाला हादरवणारा 'हा' भारतीय खेळाडू ठरतोय सर्वात धोकादायक; दिग्गजाचा मोठा दावा!

Horoscope : येत्या 72 तासांत बनतोय धनयशस्वी योग! 'या' 5 राशींना मिळणार विशेष लाभ; आर्थिक भरभराटीसह कुटुंबात येईल मोठी खुशखबर

Police Officers Transfer : पुणे ग्रामीण पोलीस दलात ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या: पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आदेश केले जारी

SCROLL FOR NEXT