कोल्हापूर

आजरा ः विश्वकोश स्पर्धत यश

CD

व्यंकटराव हायस्कूलचे यश
आजरा ः येथील व्यंकटराव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत यश मिळवले. मराठी भाषेच्या आणि मराठी विश्वकोशाच्या प्रचार व प्रसाराकरिता ''महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ,वाई, सातारायांच्यामार्फत राज्यात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकरिता उपक्रम राबवण्यात आला. स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल, आजरा मधील नववीतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. प्रतीक येसणे याने शहरी राज्यस्तऱावर तृतीय क्रमांक पटकावला. ध्रुव हरमळकर, संस्कृती इलगे यांनी जिल्हा प्रथम तर रुद्र गुरव द्वितीय क्रमांक मिळवला. सृष्टी भिकले, आस्था गुरव, विभावरी जावळे, तृप्ती नवार यांनी तालुकास्तरावर प्रथम तर अमृता दोरूगडे, अन्मया देसाई, आर्या कांबळे, आयुष गिरी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. एस. के, कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT