कोल्हापूर

पाऊस

CD

शहर परिसराला
मध्यरात्री
पावसाने झोडपले
कोल्हापूर, ता. २१ : दिवसभराच्या उकाड्यानंतर मध्यरात्री शहर परिसराला जोरदार पावसाने झोडपले. साडेबारानंतर विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.
आज दिवसभर उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. रात्री अकरानंतर शहर परिसरात जोराचे वारे वाहू लागले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. मध्यरात्री साडेबारानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT