कोल्हापूर

न्यू कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

CD

41637
कोल्हापूर : न्यू कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर.

न्यू कॉलेजमध्ये गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हापूर : न्यू कॉलेजमध्ये बारावी परिक्षेत गुणानुक्रमे क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा कॉन्फरन्स हॉलमध्ये सत्कार झाला. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस, पेढे वाटप केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी महाविद्यालयाच्या विकासाबद्दल माहिती दिली. प्रबंधक एम. वाय. कांबळे, समन्वयक टी. एस. पाटील उपस्थित होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. एस. जी. जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT