कोल्हापूर

सम्राट नगर, सरनाईक माळ परिसरात मुुरुमीकरण

CD

58606
कोल्हापूर : सम्राटनगर व सरनाईक माळ परिसरातील मुरुमीकरण करताना कर्मचारी.

सम्राटनगर, सरनाईक माळ
परिसरात मुुरुमीकरण
पावसाळ्यानंतर होणार डांबरीकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : सम्राटनगर व सरनाईक माळ परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांचे महापालिकेकडून मुरुमीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. येथील नागरी समस्यांची दखल घेऊन महापौर रूपाराणी निकम यांनी अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामे सुरू करण्यात आली.
पावसामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सम्राटनगर व सरनाईक माळ परिसरात तातडीने मुरूम टाकण्याचे काम करण्यात आले. सध्या नागरिकांची तात्पुरती गैरसोय दूर करण्यासाठी मुरूम टाकला असून, पावसाळ्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे महापौर निकम यांनी स्पष्ट केले.
सम्राटनगर व सरनाईक माळ परिसरातील नागरिकांच्या अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता व भटक्या कुत्र्यांच्या समस्यांवर संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे, असेही महापौर निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pellet Gun Case: राहुल गांधींच्या आंदोलनापुढे दिल्ली पोलीस झुकले; पेलेट गन प्रकरणी ३१ दिवसांनी FIR दाखल

Raksha Bandhan 2026: यंदा राखीच्या थाळीला द्या हटके लुक; काही मिनिटांत करा अशी सुंदर सजावट, सगळेच करतील कौतुक

Marathi News Live Updates : देशभरातील तरुण अनेक दिवसांपासून गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावे, याची वाट पाहत आहेत - पवन खेडा

Numerology: शत्रूची ताकद वाढेल,जवळचेच विश्वासघात करतील; तरी मोडतील पण वाकणार नाहीत 'या' मूलांकांचे लोक!

Google offers: विद्यार्थ्यांसाठी गुगलने काढली मोठी योजना! एक वर्षासाठी मोफत मिळणार 'हा' प्लॅन

SCROLL FOR NEXT