

Pellet Gun Case
ESakal
दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची मागणी मान्य केली असून पेलेट गन प्रकरणी एफआयआर दाखल करत आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते पीडित लोचब यांच्यासोबत पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलीस तक्रारदाराच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करत आहेत. घटनेच्या ३१ दिवसांनंतर हा एफआयआर दाखल केला जात आहे.