कोल्हापूर

नागनवाडीतील विद्यालयाला निवृत्त शिक्षकाकडून पुस्तके भेट

CD

02028
नागनवाडी : येथे एम. एम. कुट्रे यांच्याकडून पुस्तकांची भेट स्वीकारताना मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर, आदी.
--------
नागनवाडीतील विद्यालयाला
निवृत्त शिक्षकाकडून पुस्तके भेट
कोवाड, ता. २ : किणी (ता. चंदगड) येथील निवृत्त शिक्षक एम. एम. कुट्रे यांनी नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना चार हजार रुपयांची पुस्तके भेट देऊन पत्नीचा तृतीय स्मृतिदिन साजरा केला. पत्नीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी पहिल्या दोन स्मृतिदिनालाही किणी येथील विद्यार्थ्यांना झाडे दिली आहेत. दोन गरजू मुलींना १२ वर्षे मुदतीची बचत सर्टिफिकेट देऊन स्मृतिदिन साजरा केला आहे.
मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर यांनी विद्यार्थ्यांतर्फे पुस्तकांची भेट स्वीकारली. यावेळी एम. एम. कुट्रे, संजय कुट्रे, राजेंद्र कुट्रे, डॉ. नामदेव कुट्रे, व्ही. जे. पाटील, आर. व्ही. पाटील, आप्पाजी सुंडकर, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

करपलेलं सोयाबीन... चाऱ्यासाठी काढणी! शेतात महिलांची धडपड!

SCROLL FOR NEXT