कोल्हापूर

विद्यापीठाच्या ऍडव्हान्स अकाउंटन्सी चा पेपर फुटला

CD

विद्यापीठाचा अकाउंटन्सीचा पेपर फुटला

प्रश्नपत्रिका तातडीने बदलली

कोल्हापूर, त ३१ : शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षेतील ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर क्रमांक चार आज फुटला. पेपर फुटल्याचे लक्षात येतात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तातडीने प्रश्नपत्रिका बदलली. घडलेल्या प्रकाराची चौकशी करून परीक्षा प्रमोद समितीच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल.
बीकॉम अभ्यासक्रमातील सहाव्या सेमिस्टरची परीक्षा सध्या सुरू आहे. आज ॲडव्हान्स अकाउंटन्सी विषयाचा चौथा पेपर होता. दुपारी अडीच वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र हा पेपर फुटल्याचे परीक्षा विभागाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने प्रश्नपत्रिका बदलून एसआरपीडीच्या माध्यमातून महाविद्यालयात नवीन प्रश्नपत्रिका पाठवली. त्यामुळे तीन वाजता पेपर सुरू झाला. त्यानंतर परीक्षा विभागाने बैठक घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या सगळ्या प्रकरणाची परीक्षा प्रमाण समिती चौकशी करून पुढील कार्यवाही करेल, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT